Call: 9673730858 | Email: kvkkosbad439@gmail.com / vilas481973@gmail.com

Forth Coming Events

कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड़ जि. पालघर ला सन २०१६-१७ चा पंडित दीनदयाळ कृषि विज्ञान प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त

कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत झोन ८ मधील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व तेलंगना राज्यातुन शेतकरी प्रशिक्षण, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावन्याकरीता केलेले कार्य, आदिवासी भागात ख़ास केलेले काम अशा विविध पैलूतुन या पुरस्काराची निवड केली गेली. यात महाराष्ट्रातील पहिले कृषि विज्ञान केंद्र म्हणजे कोसबाड़ हिल यांना पुरस्काराचा मान मिळाला. या पुरस्काराचे वितरण येत्या १६ जुलै रोजी बैगलोर येथे होणार आहे.